परिचय

नाव : सरदार श्री विजय काकडे पाटील उद्योजक

छञपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

छञपती शिवाजी महाराज जिवन गौरव पुरस्कार प्राप्त

मुख्य समन्वयक मराठा क्रांती मोर्चा

मुख्य समन्वयक किसान क्रांती जनआदोंलन

संस्थापक अध्यक्ष वर्ल्ड मराठा बिझनेस नेटवर्क WMBN FOUNDATION

संस्थापक अध्यक्ष महासम्राट बळीराजा शेतकरी संघटना

मराठवाडा संचालक छञपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठ

अध्यक्ष अखिल भारतीय क्षञिय कुर्मी महासभा,छञपती संभाजीनगर

संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा समिती, छञपती संभाजीनगर

राष्ट्रीय प्रचारक श्रीरामगड शेलुद संस्थान,छञपती संभाजीनगर

संस्थापक अध्यक्ष छञपती संभाजी महाराज जयंती महोत्सव समिती दिल्ली

संस्थापक अध्यक्ष छञपती संभाजी महाराज लोक विद्यापीठ

अध्यक्ष भारत कृषक समाज छञपती संभाजीनगर

संपर्क - ८४११९४४४००

गेल्या २३ वर्षापासुन केलेले सामाजिक काम शेतकर्‍यांसाठी आदोंलन करून न्याय मिळुन देण्यासाठी अनेक आदोंलन केले,

१४ मे २०२३ रोजी दिल्ली येथे छञपती संभाजी महाराज यांची पहील्यादाच जयंती साजरी करण्यात आली या जयंतीला देशभरातुन शिवभक्त उपस्थीत होते.

शिवराज्यभिषेक दिनानिमित्त २०१० साली संभाजीनगर ते रायगड जनजागृती रथयाञा काढली,

छञपती संभाजीनगर येथे २०१६ साली बळीराजा कृषी प्रदर्शन भरवले

२०१८ साली मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली

२०१५ साली ११ हजार किलोमिटरची बळीराजा दिलासा याञा काढली,

२००४ साला पासुन मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणुन अनेक आदोंलन केले,

१ जुन २०१७ साली देशातील पहिला शेतकरी संप करण्यामध्ये अतिशय महत्वाची भुमीका पार पाडली

१९ फेब्रुवारी २०१८ राष्ट्रीय शिवजन्मोत्सवा निमित्त हर घर भगवा झेंडा हे राष्ट्रीय अभियान राबवले,

१ जुन २०१८ ते १० जुन २०१८ या काळात १० दिवसाचा शेतकरी संप केला,

२०१३ साली पाण्यासाठी महानगर पालीकेवर विराट मोर्चा काढण्यात आला,

२०१४ साली शेतकर्‍यांना पेन्शन योजना सुरू करावी यासाठी मोर्चा काढण्यात आला,

९ ऑगस्ट २०१७ रोजी ७५ वा क्रांती दिना निमित्त १७ राज्यामध्ये एक सात राष्ट्रगीताचा आगळा वेगळा विक्रम केला,

९ ऑगस्ट २०१६ साली पहिला मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला असुन त्याची दखल आख्या जगाने घेतली,

२०१८ साली महाराष्ट्र संवाद याञा काढली,

१ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान १९ दिवसाचा राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा घेतला,

सर्व समाजातील लोकांना एकञ करण्यासाठी काम केले.

अनेक उद्योजक मेळावे मिटींग घेतल्या,अनेक उपक्रम राबवले शेती शेतकरी व ग्रामविकासासाठी जनजागृती केली,तसेच आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा केला,

अनेक योजना आखुन समाजाचा विकास व्हावा यासाठी राञन दिवस एक करून समाजाला न्याय मिळुन देण्यासाठी प्रयत्न केला,

शाळा,महाविद्यालय,काॅलेज या सर्व ठिकाणी जाऊन विद्यार्थी यांच्या सोबत संवाद साधला,तसेच शेतकरी मेळावे घेतले,*

आत्ता पर्यन्त १०० गडकिल्ले भ्रमण केले

संकल्प एक लाख उद्योजक घडवण्याचा,

0
0
0
0

Our Mission

Our Mission is to inspire and empower people to the culture of giving into changing the lives of the children in need.

Our Vision

Reaching out to marginalized children in need, empowering them, bringing smiles and making them future ready.

Why Donate Us

We focus on the basics such as education, health, food and shelter. Our approach is holistic and our style hands on. We are on the ground, where it matters most for the child. We enable both families and communities. We have several grass roots initiatives.

About Our Clients

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit massa enim. Nullam id varius nunc.