Registration

Next Programe

वर्ल्ड मराठा बिझनेस नेटवर्क

WMBN FOUNDATION

एक हजार सकल मराठा समाज बांधवानी एकञ येवुन एक मोठी आर्थिक इंडस्ट्री स्थापन करण्यासाठी एकञ येवुया...

मराठा व्यवसायिक बैठक

WMBN पाच कोटी मराठा समाज बांधवाना आर्थिक साक्षर करण्यासाठी व्यापक मोहीम राबवणार

रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता मराठा व्यवसायिक बैठक छञपती संभाजीनगर येथे आयोजित केली असुन या बैठकीला मराठा समाजातील उद्योजक,व्यवसायकानी व सकल मराठा समाज बांधवानी मोठ्या संख्येंने उपस्थीत राहावे ही विनंती...

स्थळ : आइंस्टाइन हाॅल एम जी एम कॅम्पस, छञपती संभाजीनगर

सरदार विजय काकडे पाटील
संस्थापक अध्यक्ष (WMBN)
संपर्क - 8411944400